Contact us

अल्टिमेट ऑनलाइन बिजनेस डॉमिनेशन प्रोग्राम - 2026

View all plans keyboard_arrow_up

₹11,999

Instructor: Mandar ThoratLanguage: Marathi

About the course

नमस्कार मराठी व्यापारी मित्रांनो ,

आपल्या व्यवसायाला विविध ऑनलाइन माध्यमांच्या सहाय्याने म्हणजेच "डिजिटल मार्केटिंग" च्या साह्याने कसे वाढवता येते ह्या गोष्टी अगदी बेसिक ते ऍडव्हान्स अशा या एक महिन्याच्या प्रवासामध्ये मी मंदार थोरात तुमचा मित्र आणि गाईड आपले मनापासून स्वागत करतो.

ऑनलाइन बिजनेस डॉमिनेशन प्रोग्राम हा चार मॉडेल्सचा असून प्रत्येक मॉडेल आपल्याला एक आठवड्यामध्ये प्रॅक्टिकली शिकून आपल्या व्यवसायामध्ये वापरायचे देखील आहे .

ह्या कोर्समध्ये आपण अगदी काहीही नॉलेज नसताना सुद्धा डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात करू शकता आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला व्यवसाय वाढीसाठी पुरेसे नॉलेज आणि एक्सपिरीयन्स असेल ही खात्री बाळगा !

चला तर मग सुरु करूया अल्टिमेट ऑनलाइन बिजनेस डॉमिनेशन प्रोग्राम

एक महिना स्वतःच्या व्यवसायासाठी....

Syllabus